अटी व शर्ती
या संकेतस्थळाचा वापर केल्यास आपण खालील अटी मान्य करता.
- संस्थेच्या सर्व योजना व सेवा लागू नियमांनुसार चालतील.
- व्याजदर वेळोवेळी बदलू शकतात.
- कर्ज मंजुरी संस्थेच्या पात्रता निकषांवर अवलंबून असेल.
- वेबसाइटवरील माहिती पूर्वसूचना न देता बदलली जाऊ शकते.
- खोटी माहिती दिल्यास अर्ज रद्द केला जाऊ शकतो.