परतावा धोरण

संस्थेकडे भरलेली शुल्के, सभासद शुल्क किंवा इतर आकारणी संबंधित नियमांनुसार परत केली जाईल.

कर्ज प्रक्रिया शुल्क, दस्तऐवज शुल्क किंवा प्रशासकीय शुल्क सामान्यतः परत केले जाणार नाही.

परताव्याबाबत अंतिम निर्णय संस्थेच्या व्यवस्थापनाचा राहील.