गोपनीयता धोरण

समृद्धी नागरी सहकारी पतसंस्था मर्या. आपल्या सदस्यांची वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी कटिबद्ध आहे.

आम्ही कोणती माहिती गोळा करतो?

माहितीचा वापर

सदस्य सेवा, कर्ज प्रक्रिया, खाते व्यवस्थापन आणि कायदेशीर आवश्यकतांसाठी.

माहितीची सुरक्षा

आपली माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक तांत्रिक आणि प्रशासकीय उपाययोजना केल्या जातात.